Meaningful Happy Diwali Wishes 2025 – Text, Images, Quotes

Wishes for Diwali: Diwali is a celebration of light. Diwali signifies the triumph of light against darkness and victory over evil. People of India everywhere celebrate the beautiful night of Diwali with lights and lots of fireworks.

Diwali evening is a colorful evening as everyone decorates their homes and communities with Diyas and Rangoli. Diwali is an auspicious occasion when people express their love towards their relatives and loved ones by sending Diwali wish messages in MARATHI, HINDI, & ENGLISH.

Diwali Wishes In Marathi

आज दिवाळीचा पहिला दिवस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो.
वसुबारस निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
शुभ दीपावली..! 🙏 🌹

मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..!
शुभ दीपावली..! 🙏 🌹

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..!
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा..! 🙏 🌹

मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

Share On Whatsapp

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा..! 🙏 🌹

Share On Whatsapp

नवी उमेद, नवीन आशा घेऊन आले नवे पर्व
ही दीपावली सुख-समाधानाने साजरी करू आपण सर्व..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

Share On Whatsapp

महालक्ष्मीचे करून पूजन लावा दीप अंगणी
धन धान्य आणि सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

Share On Whatsapp

सुख आणि समृद्धी घेऊन आगमन व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे भविष्य उद्याचे
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🙏 🌹

Share On Whatsapp

लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो, सुख-समृद्धी, धनसंपदा, सुदृढ आरोग्य यांचा वास आपल्या घरात सदैव राहो. लक्ष्मीपूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! 🙏 🌹

दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! हे पर्व आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना..! शुभ दीपावली! 🙏 🌹

सुखी सदा असावे निर्मल मनाचे गाणे, उत्सवाच्या रंगात रंगू सुख-समृद्धीचे जीणे. आम्ही वेचावा कण-कण अन एकच ध्यास घ्यावा, आयुष्याच्या पाऊल वाटेवर प्रत्येक क्षण हसावा. चाहूल लागता दिवाळीची घरात सुरू होते लगबग, घरीदारी उंबऱ्यावरती दिवे करती झगमग. प्रेमाच्या रंगारंगांनी सजली रांगोळी, आपणास सुखाची जावो ही दिवाळी. दीपावलीच्या खूप मंगलमय शुभेच्छा..! 🙏 🌹

दारी तोरणाचा थाट रांगोळी फुलांची सजावट, दिव्यांचा लखलखाट, आकाशकंदीलाचा झगमगाट, फराळाचा घमघमाट, अशी दिवाळीची प्रसन्न पहाट, शुभ दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

१७ ऑक्टोबर २०२५ – वसुबारस: आज दिवाळीचा पहिला दिवस! गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो! दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🙏 🌹

१८ ऑक्टोबर २०२५ – धनत्रयोदशी: आज दिवाळीचा दूसरा दिवस! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

२० ऑक्टोबर २०२५ – नरकचतुर्दशी: आज दिवाळीचा चौथा दिवस! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो! नरकचतुर्दशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

२१ ऑक्टोबर २०२५ – लक्ष्मीपूजन: आज दिवाळीचा चौथा दिवस! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न! लक्ष्मीपूजन निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

२२ ऑक्टोबर २०२५ – पाडवा अर्थात बलिप्रतिपदा: आज दिवाळीचा सहावा दिवस! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो! पाडवा निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

२३ ऑक्टोबर २०२५ – भाऊबीज: आज दिवाळीचा सातवा दिवस! जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जावो! मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

Diwali Wishes For Friends

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास.. अश्या दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावो.. शुभ दीपावली! 🙏 🌹

नवी स्वप्ने नवी क्षितिजे घेऊन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो ही दिवाळी.. शुभ दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🙏 🌹

Diwali Wishes In Hindi

दीपक जैसा चमके भाग्य आपका,
फुलझड़ी जैसे खिले जीवन आपका,
फूलों जैसे महके जीवन आपका,
इसी दुआ के साथ आपको
दीपावली की हार्दिक शुभकामनाएं..
शुभ दीपावली..! 🙏 🌹

दीप जलते जगमगाते रहे,
हम आपको, आप हमें याद आते रहे,
जब तक जिंदगी है,
दुआ है हमारी आप यूँही
दिये की तरह जगमगाते रहे…
Happy Diwali..! 🙏 🌹

आप एवं आपके परिवार को धनतेरस की हार्दिक शुबकामनाएं!
भगवान श्री कुबेर जी एवं माता लक्ष्मी जी की कृपा सदैव ही आप पर बनी रहे।
Happy धनतेरस..! 🙏 🌹

Share On Whatsapp

दीपक जैसा चमके भाग्य आपका
फुलझड़ी जैसे खिले जीवन आपका
फूलों जैसे मेहके जीवन आपका
इसी दुआ के साथ आपको दीपावली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

Share On Whatsapp

प्रकाश व खुशियों के महापर्व दीपावली में
आपके जीवन में सुख, शांति एवं समृद्धि आए।
दीपावली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

Share On Whatsapp

दीप जलते जगमगाते रहे
हम आपको – आप हमे याद आते रहे
जब तक जिंदगी है दुआ है हमारी
आप यूँही दीये की तराह जगमगाते रहे.. Happy दीपावली..! 🙏 🌹

Share On Whatsapp

नये दीप जले
नये फूल खिले
नित नई बहार मिले
और दीपावली के पावन अवसर पर
आपको माँ लक्ष्मी जी का आशीर्वाद मिले।
इन्ही कामनाओं के साथ आप सभी को मेरी ओर से दीपावली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

Share On Whatsapp

दीयों की रोशनी से झिलमिलाता आँगन हो, पटाकों की गुँजो से आसमां रोशन हो, ऐसी आए झूम के ये दिवाली, हर तरफ खुशियों का मौसम हो.. शुभ दिवाली..! 🙏 🌹

मंदिर की घंटी, पूजा की थाली, नदी के किनारे सूरज की लाली। जिंदगी में आये खुशियों की बहार, मुबारक हो आपको दिवाली का त्योहार। शुभ दीपावली..! 🙏 🌹

Diwali Wishes To the Teacher

खुशी है मुझे इस बात की, की मुझे अपने जीवन में आप जैसे सन्मानित व ज्ञानी अध्यापकों से अध्यापन करने का मौका मिला। आपको इस शिष्य की तरफ से दीपावली की ढेर सारी शुभकामनाए..! 🙏 🌹

Diwali Wishes For Love

पल-पल से बनता है एहसास, एहसास से बनता है विश्वास, विश्वास से बनते है रिश्ते, और रिश्ते से बनता है कोई खास, आपको दिवाली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

दिवाली पर तुम खुशीया खूब मनाना, मेरी हर बुरी बात को दिल से मिटाना, हम इंतेज़ार करेंगे तुम्हारा, आकर बस एक दिया मेरे साथ जलाना। आपको दिवाली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

पूजा की थाली, रसोई में पकवान, आँगन में दिया, खुशीयां मिले तमाम। हाथों में फुलझड़ियाँ, रोशन हो जहान, मुबारक हो आपको दिवाली मेरी जान। Happy दीपावली..! 🙏 🌹

दिवाली हो खुशियों वाली तुम्हारी, और ये खुशियां हो प्यारी प्यारी, एक दिया मेरे नाम का जला देना, अगर तुम्हें याद आए हमारी। दीपावली की हार्दिक शुभकामनाए..! 🙏 🌹

Diwali Wishes In English

Happy Dhanteras..! 🙏 🌹
May your Diwali be free from darkness and abundant with light.

Wishing You and Your Family a Lot of Happiness, Prosperity and a Sparkling Diwali.
Happy Diwali..! 🙏 🌹

May your life also be filled with colors and lights of Happiness…
Happy Diwali..! 🙏 🌹

May Your Diwali Be Free From Darkness
And Abundant With Light..
Happy Dhanteras..! 🙏 🌹

Share On Whatsapp

Wishing Yoy And Your Family
A Lot Of Happiness, Prosperity And Sparkling Diwali..
Happy Diwali..! 🙏 🌹

Share On Whatsapp

May Your Life Also Be Filled With
Colours And Lights Of Happiness..
Happy Diwali..! 🙏 🌹

Share On Whatsapp

May The Light Of Diwali
Brighten Your Life With Good Fortune
and Health And Prosperity.
Wishing You And Your Family
A Happy Diwali And Prosperous New Year..! 🙏 🌹

Share On Whatsapp

Thanks For Being My Light
When My Days Were As Dark As Night.
Happy Deepavali..! 🙏 🌹

Share On Whatsapp

Light A Lamp Of Love, Blast A Chain Of Sorrow, Shoot A Rocket Of Prosperity, Fire A Flowerpot Of Happiness. Wish You And Your Family a Sparkling Diwali..! 🙏 🌹

Tags: Diwali quotes, Diwali greetings, Happy Diwali messages, Diwali messages for Whatsapp, Diwali pictures for Instagram, wishing happy diwali, diwali wishes images, short diwali wishes, whatsapp diwali wishes, meaningful diwali wishes, wishes for happy diwali, Happy Diwali Wishes 2025