Pirmachi Odh Ga Marathi Song Lyrics – Keval Walanj

Pirmachi Odh Ga Marathi Song Lyrics sung by Keval Walanj and Devashri Manohar is a Marathi Love Song written by Sandeep Gachande while the music is directed by Nishad Golambare.

In this post, you will find the lyrics and the music video of Pirmachi Odh Ga Marathi Song featuring Trupti Rane and Prathamesh Thakur.

pirmachi-odh-ga-marathi-song-lyrics-keval-walanj-nishad

Pirmachi Odh Ga Song Details

Song TitlePirmachi Odh Ga
SingerKeval Walanj & Devashri Manohar
MusicNishad Golambare
LyricsSandeep Gachande
FeaturingTrupti Rane & Prathamesh Thakur
Video DirectorYuvraj Jachak
Music LabelThakur Production

Pirmachi Odh Ga Marathi Song Lyrics

झुरे मन थोडं थोडं
बघून तूझ रूप गोड
होतो गं मी शहाणा
लावलंस तू वेड गं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

हो कोऱ्या या मनी माझ्या
रूतला इश्काचा काटा
कोऱ्या या मनी माझ्या
रूतला इश्काचा काटा
तुला गं बघायाला
होतोय माझा आटापिटा
तुला गं बघायाला
होतोय माझा आटापिटा

जीवाचं झालंय रान
हरपून गेल या भान
वेड्या माझ्या मनाला
लावली अजब खोड गं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

ऐरा गैरा मी नाही दीवाणा
खरा माझ्या इश्काचा तराणा
हो हो हो..
ऐरा गैरा मी नाही दीवाणा
खरा माझ्या इश्काचा तराणा
तुझ्याशी गं बोलण्यासाठी
रोज शोधतो मी नवा बहाणा

कर स्वीकार माझ्या प्रेमाचा
भरंदुनी येता मोड गं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

लय निराळा तुझा अंदाज
लय निराळा तुझा अंदाज
करते मी तुझ्या साठीचं साज
सांगू कसं गुपित मनातलं
नजरेनं ऐक माझ्या नजरेतलं

बोल बोल ना तू माझ्या संग
मौन आता तूझ सोड रं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ रं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ रं
लागली गं लागली
तुझ्या प्रेमाची ओढ गं

तुझ्या पिरमाची ओढ रं
पिरमाची ओढ रं
पिरमाची ओढ रं सजणा

तुझ्या पिरमाची ओढ गं
पिरमाची ओढ गं
पिरमाची ओढ गं सजणी

Written By: Sandeep Gachande

You May Also Like

Pirmachi Odh Ga Marathi Song Video

Video Credits: Thakur Production

Sharing Is Caring:

Leave a Comment