Ata Thambaycha Naay Lyrics in Marathi is a Title Track of the movie Ata Thambaycha Naay, starring Ashutosh Gowariker, Bharat Jadhav and Siddharth Jadhav, sung by Ajay Gogavale and Aanandi Joshi. The song lyrics were penned by Manoj Yadav and composed by Gulraj Singh.
Ata Thambaycha Naay Lyrics in Marathi
हात तुझा घे हाती
तूच तुझा रे साथी
पायात तू बांधून घे क्षण सारे
टाक काळावर माती
नशीब कोरुन हाती
पाऊल घे जिंकायचे रण सारे
काळ्या नभाचा तू ध्रुवतारा
पिऊन घे रे अंधार सारा
उठ रे, चल रे, उड रे, झेप घे
एकवटूनी बळ सारे
वाट वाहू दे, दाही दिशा
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा
आता थांबायचं नाय
आता थांबायचं नाय
आता थांबायचं नाय, हो..
वाट वाहू दे, दाही दिशा
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा
आता थांबायचं नाय
तोडून भीतीची बंधनं तू घे धावं
आज तू गं मायेनी कुशीत
स्वप्नांना उरी घे
पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची
आन सारं उचलूनी आसमानं
घेऊन ये घरी रे
तुझीचं बोली तुझीचं गाथा
तुझ्या यशाचा तूच विधाता
उठ रे, चल रे, उड रे, झेप घे
कर निश्चय भिड जा रे
वाट वाहू दे, दाही दिशा
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा
आता थांबायचं नाय
रे थांबायचं नाय
रे थांबायचं नाय
रे थांबायचं नाय..
वाट वाहू दे, दाही दिशा
आता थांबायचं नाय (हो..)
लढत जा रं, लढत जा
आता थांबायचं नाय (हे..)
वाट वाहू दे, दाही दिशा
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा
आता थांबायचं नाय
Written By: Manoj Yadav
Music Video
Listen to the title song of ‘Ata Thambaycha Naay’ by Ajay Gogavale and Aanandi Joshi below,
Song Credits
- Song Title: Ata Thambaycha Naay – Title Track
- Movie: Ata Thambaycha Naay
- Singer: Ajay Gogavale, Aanandi Joshi
- Composer: Gulraj Singh
- Lyricist: Manoj Yadav
- Language: Marathi
- Release Year: 2025
- Music Label: Zee Music Company