Gela Hari Kunya Gava Lyrics – Prahlad Shinde

Gela Hari Kunya Gava Lyrics sung by Prahlad Shinde is a Famous मराठी गवळण / Marathi Krishna Bhajan written by Pralhad Shinde with music by Milind Mohite.

In this post, you will find the lyrics and the music video of Gela Hari Kunya Gava Song and more Hit Songs of Prahlad Shinde.


Song Details

Song TitleGela Hari Kunya Gava
SingerPrahlad Shinde
MusicMilind Mohite
LyricsPrahlad Shinde
Music LabelWings Music

Gela Hari Kunya Gava Lyrics In Marathi

गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

रमती पुण्यवनी बाला
असावा तीथे नंदलाला

कुणी जा आणा मुकुंदाला
जीव हा वेडापिसा झाला
हरीचा शोध कुणी लावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

कुणाशी केला जरी दंगा
मला येऊन झणी सांगा

त्यास दाखविन मी इंगा
नका पण लपवू श्रीरंगा
माझा श्याम मला दावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

कधी ना झाली आज वरती
ग नजरे आड कृष्ण मूर्ति

असता गोप सदा भवति
कशी मग पडली भूल पुरती
हरीचा किती करू धावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

राधा घरात जर नाही
कुणी जा संजायस पाही

वडाखाली यमुने दोही
धरुनी आणा गे लव लाही
त्याचा काढला कृष्ण कावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

गेला हरी कुण्या गावा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा

ग उडतो डोळा
डोळा बाई डावा
उडतो डोळा
डोळा बाई डावा

Written By: Prahlad Shinde

You May Also Like

Gela Hari Kunya Gava Video Song

Watch the music video of Gela Hari Kunya Gava - Krishna Bhajan By Prahlad Shinde on the Wings Marathi YouTube channel for your reference and song details.