Gudi Padvyacha San Lyrics in Marathi from the movie Sopanchi Aai Bahinabai starring Vibhavari Deshpande, sung by Urmila Dhangar. The song lyrics were penned by Bahinabai Choudhary and composed by Sachin-Dipesh.
Gudi Padvyacha San Lyrics in Marathi
गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
गेलंसाली गेली आढी आता पाडवा पाडवा
तुम्ही येरां येरांवरी लोभ वाढवा वाढवा
गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
अरे उठा झाडा अंग गुढीपाडव्याचा सन
(पाडव्याचा सन)
आता अंगण झाडूनी गेली राधी बाहेरून
(राधी बाहेरून)
कसे पडले घोरत असे निस्सयेलावानी
हां हां म्हणता गेला रे रामपहार निघूनी
आतां पोथारा रे घर सुधारा रे पडझडी
करीसन सारवन दारी उभारा रे गुढी
गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
गेलंसाली गेली आढी आता पाडवा पाडवा
तुम्ही येरां येरांवरी लोभ वाढवा वाढवा
गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
चैत्राच्या या उन्हामधीं जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आता रामनवमीचा दिस
चैत्राच्या या उन्हामधीं जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आता रामनवमीचा दिस
पडी जातो तो पाडवा..
पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारनी
आता गुढीपाडव्याले म्हना गुढी उभारनी
(म्हना गुढी उभारनी, म्हना गुढी उभारनी)
काय लोकाचीबी तर्हा कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मध्ये आड म्हनती उभ्याले
आस म्हनूं नाही कधी जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले कसं म्हनती पाडवा
गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
गेलंसाली गेली आढी आता पाडवा पाडवा
तुम्ही येरां येरांवरी लोभ वाढवा वाढवा
गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं दिन सोडा मनातली आढी
Written By: Bahinabai Choudhary
Music Video
Listen to the song ‘Gudi Padvyacha San’ from ‘Sopanchi Aai Bahinabai’ below,
Song Credits
- Song Title: Gudi Padvyacha San
- Movie: Sopanchi Aai Bahinabai
- Singer: Urmila Dhangar
- Composer: Sachin – Dipesh
- Lyricist: Bahinabai Choudhary
- Language: Marathi
- Release Year: 2013
- Music Label: Worldwide Records