Maval Jaga Zala Ra Lyrics – Subhedar

Maval Jaga Zala Ra Lyrics sung by Devdutta Manisha Baji, Avdhoot Gandhi is a New Marathi Song from the movie Subhedar written by Digpal Lanjekar.

In this post, you will find the lyrics and the music video of Maval Jaga Zala Ra Song featuring Chinmay Mandalekar, Ajay Purkar and Digpal Lanjekar.

Song Credits

Song TitleMaval Jaga Zala Ra
SingerDevdutta Manisha Baji, Avdhoot Gandhi
MusicDevdutta Manisha Baji
LyricsDigpal Lanjekar
FeaturingChinmay Mandalekar, Ajay Purkar, Digpal Lanjekar
ChoreographerKiran Borkar
Music LabelEverest Entertainment
MovieSubhedar
Movie DirectorDigpal Lanjekar
Release Date25 August 2023

Maval Jaga Zala Ra Lyrics In Marathi

मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी.. हां
मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी.. हां

गुलामी अंधार फिटं
सूर्य शिवबा उगवं जी

मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी
मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी

मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन झाली
सह्याद्रीला आज येतीया जाग
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं
हे सर्जा रं

सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी
आधार जेयांचा मानी बळीराजं
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं

शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी

शिवबा राजं मर्दानी
बिरुबा, खंडुबा, ज्योतिबा जो मनी

शिवबा तैसा मर्दानी
शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी
बिरुबा, खंडुबा, ज्योतिबा जो मनी

शिवबा तैसा मर्दानी
Music, मावळं जागं झालं रं
Music, गुलामी अंधार फिटं

खंडुबाच्या नावानं चांग भलं रं
ज्योतीबाच्या नावानं चांग भलं रं

शिवबा राजं!

खंडुबा नावानं या
मावळं जागं झालं रं
शिवबा रूपानं रं या
देव आल रं
देव आल रं, देव आल रं

हो हो हो हो

काळाच्या ह्या भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही
जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही

जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी
आशीर्वादे अंबाबाई
शिवरायांना यश देई

दुश्मन हा दबला हरला
मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं

मराठा ऐसा तुमचा
बुलंद गर्जे घुमला राजं
मावळ जागं झालं रं

मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी
गुलामी अंधार फिटं
सूर्य शिवबा उगवं जी

शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
तांबडं फुटलं भगवं जी
शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
सूर्य शिवबा उगवं जी

शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
तांबडं फुटलं भगवं जी
शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
सूर्य शिवबा उगवं जी

मावळं जागं झालं रं

Written By: Digpal Lanjekar

You May Also Like

Maval Jaga Zala Ra Video Song

Video Credits: Everest Entertainment

Here we end up with the lyrics of Maval Jaga Zala Ra Song from the Marathi Movie ‘Subhedar’ written & directed by Digpal Lanjekar.

Sharing this post...

Disclaimer: All song lyrics on this site are provided for educational and personal use only. We do not claim ownership of any lyrics or media. All rights belong to the original copyright owners. If you are the rightful owner and wish to request removal, please contact us here.