Vaara Ga Mandi Vaar Lyrics – शिवरायांचा छावा

Vaara Ga Mandi Vaar Lyrics from the movie “Shivrayancha Chhava” is a Marathi language song sung by Vaishali Samant and Srujan Kulkarni. Vaara Ga Mandi Vaar Song was written by Digpal Lanjekar and composed by Devdutta Manisha Baji. Listen and Read the Lyrics of Vaara Ga Mandi Vaar online only at signaturelyrics.com.

Vaara Ga Mandi Vaar Song Details

Bhajanवारा गं मंदी वार
LanguageMarathi
Albumशिवरायांचा छावा
SingerVaishali Samant, Srujan Kulkarni
Music ComposerDevdutta Manisha Baji
LyricsDigpal Lanjekar
Original ConceptProf. Shyamrao Joshi
Choreography ByKiran Borkar
Music LabelEverest Marathi

Vaara Ga Mandi Vaar Lyrics in Marathi

घ्ये गो माय..

सुपली घ्ये, टोपलं घ्ये, खुळखुळं घ्ये..
आर कुरकुलं घ्ये, बिबं घ्ये
सुया घ्ये, फनी घ्ये..

आरं करगोटा घ्ये, कवड्या घ्ये
गोफ घ्ये, सागरगोटं घ्ये
आन् लचकन् – बिचकन् समदंच घ्ये..

आगं घ्ये गो माय..
घ्ये गो माय..

हे.. खजूर घ्या, खारीक घ्या
नजर तिखट अन् बारीक घ्या..
गुलामीतुनी तारक घ्या
शिव नामाचं गानं गा..
गानं गा वं.. गानं गा वं..

वारा गं मंदी वार..

वार..
वारा गं मंदी वार वार
वारा गं मंदी वार वार मंगळवार केला
वारा गं मंदी वार वार..

वारा गं मंदी वार वार मंगळवार केला
उंबरवट्टा वलांडिला..
वारा गं मंदी वार.. वार
वारा गं मंदी वार वार मंगळवार केला
उंबरवट्टा वलांडिला..

हे वारा गं मंदी वार.. हे,
वारा गं मंदी वार.. वार
वारा गं मंदी वार वार बुधवार केला
इकडं कुसळी, तिकडं सुया
आगं कुसळीत सुया हरविल्या
वारा गं मंदी वार..

Chorus
हे देवा रं देवा
देवाचा भंडारा चाले
देवा रं देवा
गर्जे गर्जे गर्जे गर्जे बघ
गनिम फोडत घुसत चालत मावळा असा

हे वारा गं मंदी वार
हे वारा गं मंदी वार वार
वारा गं मंदी वार वार बुधवार केला
इकडं कुसळी, तिकडं सुया
आगं कुसळीत सुया हरविल्या
वारा गं मंदी वार

Chorus
वारा गं मंदी वार वार
वारा गं मंदी वार
वारा गं मंदी वार वार
वारा गं मंदी वार
वारा गं मंदी वार वार, वार

वारा गं मंदी वार, वार
वारा गं मंदी वार वार
वारा गं मंदी वार वार गुरुवार केला
दत्तानं..
आगं दत्तानं कानातं मंतर सांगितला

वारा गं मंदी वार शुक्रवारं केला
वारा गं मंदी वार शुक्रवारं केला
अन् लक्ष्मीचा सेंदुरं शोधून काढीला
वारा गं मंदी वार..
वारा गं मंदी वार..

Chorus
हे हे हे हे बाई गं उदो तुझा
उदो तुझा बाई गं
हे बाई गं उदो तुझा
उदो तुझा बाई गं

हे वारा गं मंदी वार.. वार
वारा गं मंदी वार वार शनिवार केला
मारुतीला रामाचा सांगावा धाडीला..

Chorus
हे हुप्पा हुय्या (महाबली हो)
जय बजरंगा..
हुप्पा हुय्या (महाबली हो)
जय बजरंगा..

हे वारा गं मंदी वार ऐतवार केला
वारा गं मंदी वार ऐतवार केला
अन् खजिन्याचा भंडारा..
खजिन्याचा भंडारा देऊ मल्हारीला.. गं

Chorus
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
हे पावलाय देव माझा मल्हारी
देव माझा मल्हारी
मल्हारी देव माझा मल्हारी
देव माझा, देव माझा, देव माझा मल्हारी

हे वारा गं मंदी वार.. वार
वारा गं मंदी वार सोमवार केला
सवराज्याचा दवना ह्यो शंभूराजाला..
हे शंभूराजाला..

वारा गं मंदी वार आता काळजावरी केला
देव गडावं सजविला
वारा गं मंदी वार आता काळजावरी केला
देव गडावं सजविला

वारा गं मंदी वार आता काळजावरी केला
देव गडावं सजविला
वारा गं मंदी वार आता काळजावरी केला
देव गडावं सजविला

Written By: Digpal Lanjekar

More Songs by Digpal Lanjekar

Vaara Ga Mandi Vaar Video Song

Video Credits: Everest Marathi